सातबारा Watch

← राजुरी नवगन

Ferfar #4416 · राजुरी नवगन

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
689
Talathi
संजय विश्‍वनाथ पाखरे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. मराठवाडा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा - राजुरी (नवगण), ता. जि. बीड. गहाणखत लिहुन देणार : पोपट लक्ष्मण टूले रा. राजुरी नवगन यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7618-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 689 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट लक्ष्मण टूले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.