सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #11012 · तळेगाव

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
मंगल बाबुराव सानप
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक लि. शाखा - बीड. गहाणखत लिहुन देणार : संगीता नामदेव आर्सुळ रा. तळेगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3743-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता नामदेव आर्सुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.