सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #11016 · तळेगाव

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
मंगल बाबुराव सानप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा. तहसीलदार, बीड यांच्या आदेश क्र. 2026/जमा-1/गो.ख/वाळू/आदेश/कावि-ईऑ.क्र.3618873, दिनांक 09/09/2026 अन्वये, श्री. विष्णू भगवान बागलाने, रा. तळेगाव, ता. जि. बीड यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 48(7) व 48(8) अन्वये आकारण्यात आलेल्या रु. 15,58,312/- दंडाच्या रकमेचा बोजा मौजे तळेगाव येथील त्यांच्या नावे असलेल्या गट क्र. 05 च्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कांत नोंदविण्यात यावा, असा आदेश आल्याने फेरफार नोंद घेण्यात येत आहे.