सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #1192 · वंजारवाडी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
प्रविण ज्ञानदेव सानप
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार दादासाहेब श्रीपती तांदळे राहणार वंजारवाडी तालुका जिल्हा बीड यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची मौजे वंजारवाडी शिवारात जमीन असून त्यांच्या नावाचे दोन आठ अ ठ झालेले आहेत त्यामुळे विविध शासकीय कामकाजात अडचण येत आहे मूळ अधिकार अभिलेखा प्रमाणे त्यांचा एकच आठ अ मिळावा असा त्यांचा अर्ज आल्यावरून नोंद घेतली. नोंद मंजुरीस्तव सादर..