सातबारा Watch

← चऱ्हाटा

Ferfar #3870 · चऱ्हाटा

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
27, 5
Talathi
Rupali Ramrao Jadhav
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 सर्व्हे क्रमांक : 5, 26 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बीड व महाराष्ट्र ग्रामीण बँक बीड यांचा कर्ज बोजा 160000/- रु.चा अरविंद देवराव उबाळे यांच्या कडे - 2025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बीड यांचेकडील पत्र क्र Ref.no.2026-27/1 दि.07/09/2026 व महाराष्ट्र ग्रामीण बँक बीड यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. MGB/4504/22/2026-27 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.