Ferfar #3872 · चऱ्हाटा
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : सेवा सहकारी संस्था म.चऱ्हाटा तालुका बीड जि. बीड
लिहुन घेणार : बाबासाहेब सोपान उबाळे
यांनी सर्व्हे क्रमांक 98/इ/3, 111/अ/4, 93/ऊ/7 वर फेरफार क्रमांक 3710 ने घेतलेला बोजा सोपान आबा उबाळे यांचेकडे सेवा सहकारी सोसायटी म. चऱ्हाटा यांचा कर्जबोजा रक्कम रुपये 14472/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव सेवा सहकारी सोसायटी म. चऱ्हाटा यांचेकडील पत्र दि. 28.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.