सातबारा Watch

← पालवन

Ferfar #6899 · पालवन

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
लक्ष्मण मुरलीधर आगलावे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार शारदा लक्ष्मण घोरड यांनी अर्ज देवून नावामध्ये दुरुस्ती करण्यास विनंती केली आहे. मौजे पालवण येथील गट क्र.87 मधील खातेदार शारदा लक्ष्मण घोरड यांचे नाव नजरचुकीने शारदाबाई लक्ष्मन घोरड झालेले आहे अर्जदाराचे नाव शारदा लक्ष्मण घोरड करणे करिता सदर नोंद घेतली असे.