Ferfar #660 · जाधववाडी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/अ/1
- Talathi
- Rupali Ramrao Jadhav
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड
लिहून घेणार : बाबु श्यामराव नागरगोजे
यांनी सर्व्हे क्रमांक : 117/अ/1 तपशिल : म ग्रा बँक बोजा रु २३००० बाबू शामराव कडे - 1959
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड यांचेकडील पत्र जा.क्र.MGB/4504/10/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.