Ferfar #1152 · खामगाव
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- आप्पासाहेब राजाभाऊ पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार:sbi हिरापूर व सेवा सहकारी सोसायटी बीड
लिहून घेणार :अनुरथ लक्ष्मन कोपनर
यांनी सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 668 व ७४१ ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया 47000/- व सेवा सहकारी सोसायटी बीड 79200 अनुरथ लक्ष्मन कोपनर यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया व सेवा सहकारी सोसायटी बीड
यांचेकडील पत्र/दाखला दिनांक दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला व sbi हिरापूर चा बोजा रक्कम रु ४७००० राम कडे व सेवा सहकारी सोसायटी बीड चा बोजा रक्कम रु ७९२०० भागवत कडे /- कायम ठेवण्यात आला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे