सातबारा Watch

← कामखेडा

Ferfar #4031 · कामखेडा

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 156, 33
Talathi
गणेश उत्तम गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बीड लिहुन घेणार : शे कलीम शे अब्दूयलरशिद शेख यांनी सर्व्हे क्रमांक 101 वर फेरफार क्रमांक 1997 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा.बीड चा बोजा शेख कलीम शेख अ.रशीद 50000 रु कडे सर्व्हे क्रमांक 156 वर फेरफार क्रमांक 1997 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा.बीड चा बोजा शेख कलीम शेख अ.रशीद 50000 रु कडे सर्व्हे क्रमांक 33 वर फेरफार क्रमांक 2342 ने घेतलेला बोजा युनियन बँक चा बोजा रु 80000 शे.कलीम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.