Ferfar #850 · कांबी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ए सी बी शाखा बीड
लिहुन घेणार : हनुमान घनशीराम घोरपडे
यांनी सर्व्हे क्रमांक 70 वर फेरफार क्रमांक 544 ने घेतलेला बोजा एस बी एच शा बीड चा बोजा १००००० हनुमान घन्सिराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.