Ferfar #851 · कांबी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ए सी बी शाखा बीड
लिहुन घेणार : सतीष मुरलीधर घोरपडे
यांनी सर्व्हे क्रमांक 67 वर फेरफार क्रमांक 544 ने घेतलेला बोजा एस बी एच चा बोजा रु.36000 सतीष कडे
सर्व्हे क्रमांक 71 वर फेरफार क्रमांक 544 ने घेतलेला बोजा एस बी एच शा बीड चा बोजा ३६००० सतीश मुरली कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.