सातबारा Watch

← कुमशी

Ferfar #1990 · कुमशी

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 210, 33
Talathi
शिला लक्ष्‍मणराव काळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 82/2026 आदेश दिनांक : 14/03/2026 अर्जदार :- 1) हरिदास श्रीपती शिंदे रा. कुमशी,ता.जि.बीड. वादी :- 1) हरिदास श्रीपती शिंदे रा. कुमशी,ता.जि.बीड. प्रतिवादी :- 1) मुक्ताबाई श्रीपती शिंदे व 2) बाजीराव श्रीपती शिंदे दोघेही रा. कुमशी,ता.जि.बीड. अर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(व.स्तर) बीड.यांचे दिवाणी दावा क्र.82/2026 दि. 14/03/2026 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे कुमशी ता.जि.बीड.येथील आहे. वादी :- 1) हरिदास श्रीपती शिंदे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 11 मधील 0.1400 आर व पो.ख. 0.0100 आर व ग.क्र. 210 मधील 0.9475 आर व पो.ख. 0.0300 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले. प्रतिवादी :- 2) बाजीराव श्रीपती शिंदे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 11 मधील 0.1400 आर व पो.ख. 0.0100 आर, ग.क्र. 210 मधील 0.6625 आर व पो.ख. 0.0300 आर ग.क्र. 33 मधील 0.2850 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले. व तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 वये असलेल्या नियमान्वये निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र. 818/2026 दि. 16/059/2026 मुंद्रांक चलन क्र.MH010272660202627M ने रक्कम 600 व MH010272799202627M ने रक्कम 100 असे एकुण 700 रुपये भरणा केले. वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(व.स्तर) बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद मंजुरीसत्व सादर.