Ferfar #2048 · रंजेगाव
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अ.पा.क.शेरा कमी करणे
अर्जदार श्री. किशोर मच्छिंद्र आबुज रा.रंजेगाव ता.जि.बीड, यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत मौ.रंजेगाव येथील स.न./ग.न 46 व 108 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1406 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेली किशोर मच्छिंद्र आबुज अपाक आई गंगासागर व गीता मच्छिंद्र आबुज अपाक आई गंगासागर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी.असा विनंती अर्ज व शपथपत्र दिला आहे.करीता शाळेचा निर्गम उतारा प्रमाणे जन्म अनुक्रमे दि.02/11/2004 व 14/05/2007असा आहे.अर्ज,शाळेचा निर्गम उतारा, शपतपत्र वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सेवेत सादर.