सातबारा Watch

← गुंधावाडी

Ferfar #1300 · गुंधावाडी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
389, 488
Talathi
विलास मारुतीराव शिंदे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 वाटणी पत्र लिहून देणार 1) रामभाऊ भानुदास जाधव 2) बिबिशन रामभाऊ जाधव रा गुंधावाडी मौजे गुंधा वाडी शिवारातील गट नंबर 389 व 488 मध्ये 0 हे. 80 क्षेत्र असून हे त्यांनी त्यांच्या मुलांना आपापसात वाटप केले आहे लिहून घेणार 1)बीबीशन रामभाऊ जाधव यांना गट नं 389 मध्ये 0 हे.30 आर वाटप केले आहे 2) इंद्यांरजीत रामभाऊ जाधव ना गट नं 389 मध्ये 0 हे. 30 आर व गट नं 488 मध्ये 0 हे. 20आर असे वाटप केले आहे असे वाटप केले आहे लिहून देणार व लिहून घेणार एकच हिंदू कुटुंबातील असून हे 500 रु बॉण्ड वर क्र 932831 वाटप केले आहे नोंद पुढील निर्णयस्तव सादर