Ferfar #4806 · पिंपळनेर
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 811
- Talathi
- प्रशांत महाविर ढोले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बीड
लिहून घेणार : किशोर बाजीराव प्रभाळे ( मयत शहाजी मसाजी परबाळे यांचे नातु)
यांनी युनियन बँक शाखा बीड यांचा कर्ज बोजा शहाजी मसाजी परबाळे यांच्याकडे रु. 2,00,000/- चा . - 3043
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 56750/2026 दि. 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.