Ferfar #4809 · पिंपळनेर
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 351
- Talathi
- प्रशांत महाविर ढोले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : श्री गजानन नागरी सह बँक लि शाखा पिंपळनेर, ता.जि. बीड
लिहुन देणार : रामराव राघू शिंदे रा. पिंपळनेर गट नंबर/ सर्वे नंबर 351 यांनी श्री गजानन नागरी सह बँक लि शाखा पिंपळनेर यांचेकडील बोजापत्र प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव राघू शिंदे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 556/2026-2027 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.