सातबारा Watch

← मांजरसुंबा

Ferfar #2722 · मांजरसुंबा

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
139/3
Talathi
माणिक शेषराव पांढरे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा - मांजरसुंबा, ता. जि. बीड. गहाणखत लिहुन देणार : आनंद अश्रुबा रसाळ रा. मांजरसुंबा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7062-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/3 क्षेत्र 0.2767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद अश्रुबा रसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.