Ferfar #1368 · मुळुकवाडी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 803/2025
आदेश दिनांक : 13/12/2025
अर्जदार सचिन भालचंद्र ढास रा मुळूकवाडी ता बीड यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायधीश वरिष्ठ स्तर बीड यांच्या दावा क्रमांक 803/2025 ची तडजोड दि .13.12.2025 ची प्रत दिलेवरून वादी महेंद्र भालचंद्र ढास व प्रतिवादी 1.भालचंद्र बाबु ढास 2.गंगुबाई भालचंद्र ढास 3.सचिन भालचंद्र ढास 4.जयश्री सुनिल शिंदे यांचेत खालीलप्रमाणे तडजोड झाली :
1.महेंद्र भालचंद्र ढास याना वाटून आलेले क्षेत्र :
ग न क्षेत्र
117 0.05 आर पो ख 0.0250 आर
191 0.08 आर
200 0.24 आर
214 0.0325 आर
215 0.00 आर पो ख 0.01आर
407 0.03 आर
2.गंगुबाई ढास यांना वाटून आलेले क्षेत्र :
ग न क्षेत्र
287 0.14 आर पो ख 0.01
3.सचिन भालचंद्र ढास याना वाटून आलेले क्षेत्र
ग न क्षेत्र
117 0.05आर पो ख 0.0250
162 0.03 आर
178 0.04 आर
181 0.04 आर पो ख 0.01
200 0.35 आर
407 0.03 आर
प्रतिवादी क्रमांक 1 भालचंद्र बाबु ढास यांनी त्यांचा हिस्सा प्रतीवादी क्रमांक 2 चे हक्कात सोडून दिलेला आहे .तसेच प्रतिवादी क्रमांक 4 जयश्री सुनिल शिंदे यांनी त्यांचा हक्क प्रतिवादी क्रमांक 3 यांचे हक्कात सोडून दिलेला आहे .वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड ची नोंद घतली .ती पुढील कार्यवाहीसाठी सादर .