सातबारा Watch

← मोरगाव

Ferfar #2662 · मोरगाव

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
412, 435, 436, 481
Talathi
रेश्मा शिवराम तानगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 हनुमान बापू भड रा.मोरगाव ता. जि. बीड यांनी अर्ज देऊन कळवले की ,मौजे मोरगाव शिवारात त्यांच्या नावे जमीन असून त्यांचे गट क्रमांक 435,436,481 वर हनुमंत बापुराव भड (खाते क्रमांक 849) व गट क्रमांक 412वर हनुमान बापुराव भड (खाते क्रमांक 2295)असे दोन आठ अ तयार झाले असून ते आधार कार्ड प्रमाणे हनुमान बापू भड या नावे दुरुस्ती व दोन आठ अ एकत्रित करून देण्याचे कळविल्यावरून 7/12 सदरी नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सेवेत सादर.