सातबारा Watch

← उदंडवडगाव

Ferfar #1334 · उदंडवडगाव

बीड, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
163, 164, 165, 166, 167, 254, 255
Talathi
अविनाश नागोराव माळवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार छबन भिमराव चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव छबूराव भीमराव चव्हाण ऐवजी छबन भिमराव चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-२६१२७३२४ अन्वये छबूराव भीमराव चव्हाण ऐवजी छबन भिमराव चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .