सातबारा Watch

← लिंबागणेश

Ferfar #2890 · लिंबागणेश

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
गणपत नरसिंग पोतदार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 नोंद वाटणी पत्राची : अर्जदार :1)मिरा उदयसिंग चव्हाण 2)निहालसिंग विठ्ठलसिंग परदेशी 3)सतीशसिंग विठ्ठलसिंग परदेशी 4) बंकटसिंग विठ्ठलसिंग परदेशी (ठाकुर ) रा.सर्व नेकनूर यांनी अर्ज वारस फेरफार क्रमांक 2754 व 500 रु चे नोटरीकृत वाटणी पत्र क्रमांक 2889 दिनांक 13/05/2026 देऊन कळवले आहे कि त्यांच्या नावे मौजे लिंबागणेश शिवारातील ग.न 198 मध्ये वारस फेरफार क्रमांक 2889 नुसार लागवड लायक क्षेत्र 5.6600 हे आर व पो.ख 0.0500 आर क्षेत्र हे सामाईक आले असून सदरील क्षेत्र त्यांनी आपआपसात पुढील प्रमाणे वाटून घेतले आहे ग.न 198 भोगवटदार माहिती :- खाता क्रमांक : 623 नाव : [बंकटसिंग विठ्ठलसिंग परदेशी (ठाकुर) क्षेत्र : 5.6600 आकरणी : 5.25 पोटखराबा : 0.0500 ] नाव : [सतीशसिंग विठ्ठलसिंग परदेशी ] नाव : [निहालसिंग विठ्ठलसिंग परदेशी ] नाव : [मिरा उदयसिंग चव्हाण ] नविन भोगवटदार :- खाता क्रमांक : 2833 नाव : बंकटसिंग विठ्ठलसिंग परदेशी (ठाकुर) क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125 खाता क्रमांक : 2834 नाव : सतीशसिंग विठ्ठलसिंग परदेशी क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125 खाता क्रमांक : 2835 नाव : निहालसिंग विठ्ठलसिंग परदेशी क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125 खाता क्रमांक : 2836 नाव : मिरा उदयसिंग चव्हाण क्षेत्र : 1.4150 आकरणी : 1.31 पोटखराबा : 0.0125 करिता अर्जदार यांनी अर्ज व वारस फेरफार क्रमांक 2754 व 500 रु चे नोटरीकृत वाटणी पत्र क्रमांक 2889 दिनांक 13/05/2026 दिलेवरून 7/12 वर केली नोंद फेरफार मंजुरीस्तव सादर