सातबारा Watch

← लिंबागणेश

Ferfar #2895 · लिंबागणेश

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
260, 263
Talathi
गणपत नरसिंग पोतदार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार :लक्ष्मण बाबासाहेब आबदार रा लिंबागणेश यांनी अर्ज देऊन कळवले आहे कि त्यांच्या नावे बाजूस दर्शवलेले ग.न मध्ये क्षेत्र असून सदरील गटावर त्यांचे नाव लक्ष्मण बाबासाहेब असे नोंदवले आहे व त्यांच्या नावा समोर आडनाव नोंदवले नसून ते दुरुस्त करून लक्ष्मण बाबासाहेब आबदार असे करावे असा अर्ज दिलेवरून ७/१२ वर नावात दुरीस्तीची केली नोंद फेरफार मंजुरीस्तव सादर