Ferfar #2897 · लिंबागणेश
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार :आशिष भास्कर वाणी रा लिंबागणेश यांनी अर्ज व संगणीकृत फेरफार क्रमांक १९२५,२६०३,२८१८ देऊन कळवले आहे कि बाजूस दर्शवलेले ग.न मध्ये त्यांचे दोन ८ अ खाते क्रमांक २७८० व २१६४ असे दोन खाते झाले आहेत तरी सदरील दोन्ही खाते एकत्रित करून ८ अ क्रमांक २१६४ असे करावे असा अर्ज दिलेवरून ८अ एकत्र केले फेरफार मंजुरीस्तव सादर