सातबारा Watch

← बोरखेड

Ferfar #3142 · बोरखेड

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
448, 488
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत विशेष वसुली अधिकारी, पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड यांच्या जावक पत्र क्र. २११/आर-२७, दिनांक २५/०९/२०२६ अन्वये प्राप्त पत्रानुसार, श्री. हिंदूळे उद्धव मारुती (श्री. आवाड किशोर मोतीराम यांचे जमीनदार) यांच्या नावे असलेल्या मौजे बोरखेड येथील गट क्र. ४४८, क्षेत्र ० हे. ३५ आर व गट क्र. ४८८, क्षेत्र ० हे. ५१ आर या मिळकतींवर कर्जवसुली प्रकरणी जप्ती बोजाची नोंद करण्यात आलेली आहे.सदर प्रकरणात श्री. आवाड किशोर मोतीराम यांनी संबंधित बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ओटीएस (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण करून कर्जखाते बँकेकडे बेबाक केले असल्याचे विशेष वसुली अधिकारी यांनी त्यांच्या पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे उपरोक्त गट क्रमांकांवरील जप्ती बोजाची नोंद कमी करण्याबाबत संबंधित बँकेकडून पत्र आल्यावरून गाव अभिलेखात नोंद केली.