Ferfar #1251 · दहीफळ
बीड, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- ऋषिकेश शरद टाक
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : २०२६/आर.ओ.आर./मौजे दहिफळ/कावि – ५०९४
आदेश दिनांक : ०१/१०/२०२६
कुळ नोंद कमी करणे :- अर्जदार मनोज प्रकाश काळे यांनी अर्ज व मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बीड यांचे कार्यालय ता. जि. बीड यांचे कडील आदेश क्रमांक २०२६/आर.ओ.आर./मौजे दहिफळ/कावि – ५०९४ दिनांक - ०१/१०/२०२६ चे आदेश देऊन कळविले नुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली असे.
उपरोक्त आदेशान्वये मौजे दहिफळ येथील गट नं. ११९ मधील इतर अधिकारात नमूद स. कु. सन १९५५-५६ निराजी बोबडे, राणू देवराव, कोंडीबा बाबुराव, फेर क्र. २३१ अशी नोंद असून ती १९५५-५६ पासून महसूल अभिलेखात चालू असल्याचे उपलब्ध अभिलेखावरून दिसून येत असलेने शासन परिपत्रक एन सी ६७६८/१५९६७२ दिनांक ०२/०१/१९६९ नुसार मा. तहसीलदार बीड यांनी उपरोक्त आदेशाद्वारे हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार मौजे दहिफळ येथील गट नं. ११९ मधील इतर अधिकारात नमूद स. कु. सन १९५५-५६ निराजी बोबडे, राणू देवराव, कोंडीबा बाबुराव, फेर क्र. २३१ तसेच फेरफार क्र. ९३ व ९४ च्या अनुषंगाने सध्या चालू असलेल्या संबंधित कुळ/इनाम संबंधी नोंदी कमी करण्यास उपरोक्त पारित केलेले असलेने इतर अधिकारातील कुळ नोंद कमी करणेबाबतची नोंद घेण्यात आली असे.