सातबारा Watch

← मोचि पिंपळगाव

Ferfar #1566 · मोचि पिंपळगाव

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
राजेभाऊ लक्ष्मण गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शैलजा दिगांबरराव जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शैलजा पि दिगांबरराव जाधव ऐवजी शैलजा दिनकर तेलप असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज वं दि. 20/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2020 मधील नोंदणी क्र.M203506 अन्वये शैलजा पि दिगांबरराव जाधव ऐवजी शैलजा दिनकर तेलप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .