Ferfar #5233 · नाळवंडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 315
- Talathi
- अश्विनी शेषेराव डोळस
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार व खातेदार दीपक दत्तात्रय वाघमारे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांच्या नावामध्ये वडिलांचे नाव दत्तु असे बदलून दत्तात्रय असे करावे.सदर अर्ज ,राजपत्र नोंदणी क्र.M-२६२६५१३४ व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून दीपक दत्तु वाघमारे हे नाव बदलून दीपक दत्तात्रय वाघमारे अशी नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.