Ferfar #5240 · नाळवंडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- अश्विनी शेषेराव डोळस
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नोंद राजपत्राने नाव दुरुस्तीची अर्जदार व खातेदार भीमा जगन्नाथ बेदरकर यांनी अर्ज,राजपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करून कळविले कि त्यांचे सातबारा उताऱ्यावर भीमाशंकर जगन्नाथ बेदरकर असे चुकीचे नाव झाले असून राजपत्र क्र.M-2546518 अनुसार भीमाशंकर जगन्नाथ बेदरकर हे नाव बदलून भीमा जगन्नाथ बेदरकर असे करण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.