सातबारा Watch

← लक्ष्मीआई तांडा

Ferfar #5197 · लक्ष्मीआई तांडा

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
198, 39
Talathi
अश्विनी शेषेराव डोळस
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नोंद नाव दुरुस्तीची अर्जदार व खातेदार सुदाम बाळाजी तंबरे यांनी अर्ज व कागदपत्रे देऊन कळविले कि त्यांच्या 8 अ उताऱ्यावर संगानिकीकरण करताना सुदाम बाळाजी तंबरे ऐवजी चुकून सुदाम बाळाभाऊ तंबरे असे झाले आहे.जुन्या सातबारा व फेरफार उताऱ्यावर सुदाम बाळाजी तंबरे असेच नाव आढळून आल्याचे दिसले.करिता आवश्यक कागदपत्रे व नोंदी तपासून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.