सातबारा Watch

← मौज

Ferfar #2751 · मौज

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
344
Talathi
पल्लवी मुंजाबा सौंदरमल
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार अभिषेक प्रदीप चौरे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मौज शिवारातील सर्वे नंबर / गट नंबर 344 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर इतर हक्कात त्यांच्या नावे घेण्यात यावी करिता कळविले आहे करिता अर्जा आधारे नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर अर्जदार अक्षय प्रदीप चौरे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मौज शिवारातील सर्वे नंबर / गट नंबर 344 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून त्याची नोंद 7/12 वर इतर हक्कात त्यांच्या नावे घेण्यात यावी करिता कळविले आहे करिता अर्जा आधारे नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर