Ferfar #2738 · जरुड
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/10
- Talathi
- Rupali Ramrao Jadhav
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : श्रीराम फाईनान्स लिमिटेड बीड ,
लिहून देणार : अशोक बापूराव काकडे यांनी गाडी घेण्यासाठी श्रीराम फाईनान्स लिमिटेड बीड यांच्या कडून 100000/- रुपयांचे कर्ज घेतले असून कर्ज परतफेडीची हमी म्हणून सखुबाई बापूराव कोरडे रा. जरुड यांच्या नावे रक्कम रुपये 100000/- बोजा कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/10 वर दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम फाईनान्स लिमिटेड बीड यांचेकडील पत्र क्रमांक दि. 23.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.