Ferfar #2627 · बोरफडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 566
- Talathi
- ओमकार मधुकर गायके
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026नोंद :- नाव दुरुस्ती
अर्जदार :- बाबासाहेब तुकाराम घुगे रा.बोरफडी ता.जि.बीड. यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले आहे की, त्यंची मौजे बोरफडी शिवारात ग.नं. 566 मध्ये जमीन असून त्यांचे संगणीकृत 7/12 वर बाबासाहेब तुकाराम असे नाव झालेले आहे तरी ते दुरुस्त करुन बाबासाहेब तुकाराम घुगे अशी बरोबर नोंद घेण्यात यावी असे त्यांनी अर्ज व शपथपत्र दाखल केलेवरुन मूळ अभिलेख तपासून नोंद घेण्यात आली.करिता नोंद निर्णयास्तव सादर.