सातबारा Watch

← रौळसगाव

Ferfar #2249 · रौळसगाव

बीड, बीड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
42, 56
Talathi
नारायण कोंडीबा दराडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार शेखनूर दगडू शेख यांनी 7/12 अभिअसालेखामध्ये त्यांचे नाव शेखनूर दगडू शेख ऐवजी शेख नुर शेख दगडू असे झलेले आहे असा अर्ज व पुरावा म्हणून इत्तर अनुषंगिक कागदपत्रे जोडून मा.तहसिलदार बीड यांचेकडे अर्ज केल्याने मा.तहसिलदार बीड यांचेकडील लेखनप्रमादाने नाव दुरुस्तीबाबत चा आदेश क्रमांक २०२६/महसूल/म.ज.म.१९६६-१५५/कावि 6042 प्राप्त झाला आहे. आदेशाप्रमाणे सदरील खातेदार यांचे नावात शेखनूर दगडू शेख असा किरकोळ बदल करण्यात आला.