Ferfar #2250 · रौळसगाव
बीड, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- नारायण कोंडीबा दराडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 483, वर पूर्वी ७/१२ सदरी सुरज जालिंदर अ.पा.क.राजश्री जालिंदर मोरे असा शेरा खातेदार यांचे नावापुढे दाखल आहे.आत्ता त्यांनी अर्ज व सज्ञान झाल्याचा जन्म तारखेचा पुरावा म्हणून शाळेचा निर्गम उतारा सादर केला आहे..त्यांचे नावापुढील अ.पा.क. शेरा अर्ज व सदरच्या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.