सातबारा Watch

← गोलंग्री

Ferfar #1357 · गोलंग्री

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
एस के येवले
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार : मेघराज विक्रम कवडे रा. गोलंग्री ता.जि. बीड यांनी विनंती अर्ज, नोटरीकृत शपथपत्र क्र.40/2026 दिनांक 14/10/2026 व आधार कार्ड प्रत देऊन कळविले की, मौजे गोलंग्री ता.जि.बीड शिवारात माझी खाते क्र. 964 व खाते क्र. 1135 या दोन खात्याने जमीन असून माझ्या नावाचे दोन आठ-अ तयार झाले आहे. सदर गावात सदर नावाचे दोन व्यक्ती नसून मी एकच व्यक्ती आहे. करीता माझ्या नावाचे एक आठ-अ तयार करून देण्यात यावे. अर्जदार यांनी विनंती अर्ज, नोटरीकृत शपथपत्र क्र.40/2026 दिनांक 14/10/2026 व आधार कार्ड प्रत दिलेवरून आठ- अ एकत्रीकरण करणेबाबत नोंद घेतली. नोंद निर्णयास्तव सादर.