Ferfar #334 · बावी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
नोंद बोजा कमी
गाव बावी ता बीड जि बीड
अर्जदार सिताराम एकनाथ पानसरे यांनी बँक बोजा कमी चे पत्र देऊन कळविले कि मौजे बावी येथे गट न ९,१०,३६ वर असणारा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चौसाळा चा बोजा रु २५००० कमी करण्यात यावा करिता सादर बँक पत्र व दि.२७ /१०/२०२६ चे statement of account अन्वये संबंधिताचा बोजा कमी ची नोंद टाकली व नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर