सातबारा Watch

← देवीबाभळगाव

Ferfar #2067 · देवीबाभळगाव

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
399
Talathi
के.आर.निर्मळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यूको बँक, शाखा - बीड, ता.जि बीड गहाणखत लिहुन देणार : शाश्वती अ‍ॅग्रो प्रोडयुसर कंपनी लिमीटेड हिंगणी (खुर्द) ता जि बीड तर्फे अध्यक्ष पंजाबराव सारंग चौरे रा. देवीबाभळगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3485-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 399 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाश्वती अ‍ॅग्रो प्रोडयुसर कंपनी लिमीटेड हिंगणी (खुर्द) ता जि बीड तर्फे अध्यक्ष पंजाबराव सारंग चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.