Ferfar #5444 · चौसाळा
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- के.आर.निर्मळ
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.गजानन नागरी सहकारी बँक मर्या.बीड, शाखा - चौसाळा, ता.जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : प्रदीप कल्याण लहाने रा. चौसाळा यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3800-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप कल्याण लहाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.