सातबारा Watch

← चौसाळा

Ferfar #5447 · चौसाळा

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
126/अ/1
Talathi
के.आर.निर्मळ
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. शाखा-चौसाळा गहाणखत लिहुन देणार : संभाजी ज्ञानोबा शिंदे रा. चौसाळा यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7536-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/अ/1 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी ज्ञानोबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.