Ferfar #1142 · वाढवणा
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : श्री गजानन नागरी सह बँक लि. बीड शाखा नेकनूर
लिहून देणार : सुधाकर व्यंकट मुळे रा. वाडवणा यांनी प्रमाणे रक्कम रुपये 3०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३६४ आणि 268 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गजानन नागरी सह बँक लि. बीड शाखा नेकनूर यांचे कडील पत्र जावक क्रमांक कर्ज विभाग 292/26/2027 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे