Ferfar #1143 · वाढवणा
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : प्री.म.ना.स.बँक.लि.बीड
लिहुन घेणार : भिमराव विट्ठलराव साठे
यांनी सर्व्हे क्रमांक 87 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा प्रियदर्शनी म.ना.स.बँक बीडचा बोजा रु 40000/- विठठल दादा कडे व
सर्व्हे क्रमांक 89 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा प्रि द ना स बॅक बीड चा बोजा रु150000 विठठल दादा कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.