Ferfar #1956 · हिंगणे बु
बीड, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317
- Talathi
- अश्विनी ओमप्रकाश अनकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026स. जून्नेद इकबाल अली रा. नेकनूर ता. जि. बीड यांनी अर्ज व वयाचा पुरावा असलेले पत्र शाळा सोडल्याचा दाखला प्रत ,आधार कार्ड प्रत,पॅन कार्ड,देऊन कळविले कि,मौजे हिंगणी बुद्रुक येथील शिवारामध्ये ग. क्र.317 मध्ये जमीन असून 7/12 सदरी दाखल असलेला स. जून्नेद इकबाल अली अ. पा. क. फरहदबी सय्यद यांचा अ. पा. क शेरा कमी करावा. अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्ज व वयाच्या पुराव्यावरून सदर शेरा कमी केला,करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.