Ferfar #1270 · सोनपेठवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 343/आ/1
- Talathi
- प्रदिप नवनाथ गर्जे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड
लिहुन घेणार : रामहरी जिजाबा भटे रा. सोनपेठवाडी ता जी बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 57600/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343/आ/1 क्षेत्रा वर बोजा कमी करणेबाबत श्री रामहरी जिजाबा भटे यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील रक्कम रुपये 57600/- चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.