सातबारा Watch

← सोनपेठवाडी

Ferfar #1271 · सोनपेठवाडी

बीड, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
416/इ/1, 422/आ/1
Talathi
प्रदिप नवनाथ गर्जे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड, नेकनूर ता.जि.बीड लिहुन देणार : छानबापू रामचंद्र तोंडे रा.सोनपेठवाडी ता.जि.बीड गट नंबर/ सर्वे नंबर 416/इ/1 व 422/आ/1 यांनी पत्र क्रमांक 290/2026/2027 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत श्री छानबापू रामचंद्र तोंडे, यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 290/2026/2027 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.