Ferfar #1273 · सोनपेठवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/आ/1
- Talathi
- प्रदिप नवनाथ गर्जे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड
लिहुन घेणार : गोरखनाथ सत्याभान नागरगोजे रा. सोनपेठवाडी ता जी बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र क्र 200SC/47 दिनांक 18/04/2026 प्रमाणे पूर्ण कर्ज फेडले आहे गट नंबर/ सर्वे नंबर 343/आ/1 क्षेत्रावरील बोजा कमी करणेबाबत श्री गोरखनाथ सत्याभान नागरगोजे यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र क्र 200SC/47 दिनांक 18/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.