Ferfar #1281 · सोनपेठवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 360/इ/1
- Talathi
- प्रदिप नवनाथ गर्जे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड
लिहुन घेणार : बन्सी शाहु तोंडे रा. सोनपेठवाडी ता जि बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र दिनांक २३/०९/२०२६ प्रमाणे पूर्ण कर्ज फेडले आहे गट नंबर/ सर्वे नंबर ३६०/इ/१ क्षेत्रावरील बोजा कमी करणेबाबत श्री बन्सी शाहु तोंडे यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.