सातबारा Watch

← सानपवाडी

Ferfar #843 · सानपवाडी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243, 244
Talathi
प्रदिप नवनाथ गर्जे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहुन देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड लिहुन घेणार : मयत शिवराम लिंबा लाड यांचा बोजा कमी करण्यासाठी महादेव लिंबा लाड रा. सानपवाडी ता जी बीड यांनी मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट ता जि बीड यांचेकडील. पत्र क्र जा.क्र बोजा कमी /२०२६ दिनांक ३१/१०/२०२६ प्रमाणे पूर्ण कर्ज फेडले आहे गट नंबर/ सर्वे नंबर २४४ व २४५ क्षेत्रावरील बोजा कमी करणेबाबत श्री महादेव लिंबा लाड यांनी अर्ज व मा. सचिव सेवा सहकारी सोसायटी लि.येळंबघाट यांचेकडील पत्र क्र जा.क्र बोजा कमी /२०२६ दिनांक ३१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.