Ferfar #881 · निवडंगवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 430
- Talathi
- निखील महारुद्र राऊत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि बीड,
लिहून देणार : कर्जदार कैकई बाजीराव वायबसे सह कर्जदार बाजीराव रामभाऊ वायबसे रा. निवडंगवाडी ता जि बीड यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 289 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 430 वर बोजा दाखल करणेबाबत मा व्यवस्थापक श्री गजानन नागरी सहकारी बँक लि बीड यांचेकडील पत्र क्रमांक 289/26/2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.