सातबारा Watch

← नेकनुर

Ferfar #12111 · नेकनुर

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
720
Talathi
शरद सुभाष इथापे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 तडजोड पत्रकाची :- अर्जदार :- शेख मोसिन जकीयोद्दिन रा नेकनुर ता बीड येथील असून यांनी अर्ज कि बाजूस नमूद केलेल्या जमिनी संबंधी मा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्र.606/2024 दि.07.10.2024 वादी:- शेख मोसिन जकीयोद्दिन प्रतीवादी :- शाहीन जमशीद शेख तडजोड पत्राप्रमाणे मौजे नेकनुर जमीन जागा हि वादी व प्रतिवादी यांना खालील प्रमाणे देण्यात आली आहे. वादी नामे शेख मोसिन जकीयोद्दिन , यांना वाटप करून आलेले सर्व्हे नंबर 720 मधील 0.0100 जमीन नावे वाटप करून दिली आहे. वरील प्रमाणे मा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांचे न्यायालयात वादी व प्रतीवादी याना मान्य व कबुल आहे. मा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांचा आदेश क्र क्र. 606/2024 दि.07.10.2024 यांच्या आदेश आल्यावरून वरील तडजोड पत्राची नोंद घेण्यात आली. मुद्रांक शुक्ल भरणा क्र MH010856195202425E :- 16800/- भरणा रक्कम करण्यात आला आहे. नोंद मंजुरीस्तवसादर. फेरफार संदर्भ 7534